"झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना रात्री सदाने काठीने डोक्यावर वार केलेला असतो. दुसऱ्या दिवशी अण्णांना ती काठी आणि सदाच्या गळ्यातला काळा दोरा दिसतो. त्यावरून अण्णांना सदावर संशय येऊन ते त्याला मारतील का?